आरमोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी

0
आरमोरी येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी 


गडचिरोली (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९):-
पंचशील बुद्धविहार (बर्डी)आरमोरी येथे पंचशील बुद्धविहार समिती व भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा आरमोरीच्या वतीने माता सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आयुनी रसिकाताई इंदूरकर प्रमुख पाहुण्या आयुनी गयाताई जनबंधू वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई निमगडे, गयाताई जनबंधू , आयुष्यमती मीना सहारे, राऊत, निमगडे जांभूळकर , कल्पनाताई वासनिक , उंदीरवाडे बौद्धाचार्य धर्माजी बांबोळे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अध्यक्ष आयु यशवंतराव जांभूळकर सरचिटनीस आयु किशोरजी सहारे शहर शाखा अध्यक्ष आयु प्रेमदास उंदीरवाडे पंचशील विहाराचे कोषाध्यक्ष आर बी मेश्राम, वासुदेवजी अंबादे, जनबंधू साहेब, देवानंदजी वासनिक, यादव लोणारे, तुंबडे सर,इंदुरकर , नितीन निमगडे उपस्थित होते प्रास्तविकेतून आयुनी प्रज्ञा निमगडे यानी आपले विचार मांडले 
   गया जनबंधू यांनी त्यांच्या उकृष्ठ एकपात्री प्रयोगातून माता सावित्रीचे जिवनकार्य सादर केले बोधाचार्य धर्माजी बांबोळे, यशवंत जांभूळकर , किशोरजी सहारे व कार्यक्रमाच्या अध्यक्षा रसिका इंदूरकर यांनी माता सावित्रीच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला निमगडे ताई व गया जनबंधू यानी माता सावित्रीच्या जिवनकार्यावर गीते सादर केली
  कार्यक्रमाचे संचालन आयुष्यमती मीना सहारे व आभार के डी तुंबडे सर यांनी मानले .
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !