शेतात काम करीत असताना विज कोसळून महिला ठार

0
शेतात काम करीत असताना विज कोसळून महिला ठार


गोंडपिपरी:-

शेतात काम करीत असताना विज कोसळून महिला ठार झाल्याची घटना चेक विठ्ठलवाडा येथे आज घडली.
मृतक महीलेचे नाव योगीता प्रकाश खोब्रागडे असे असून ती शेतामध्ये खत टाकत असतात हा प्रकार घडला.
लागलीच पोलीस विभाग व महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !