कोनसरी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर गुरनुले यांची निवड

0
कोनसरी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर गुरनुले यांची निवड 


आष्टी (अशोक खंडारे) वैनगंगा वार्ता १९

गडचिरोली जिल्ह्यातील औघोगीक गाव कोनसरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर गुरनुले यांची निवड करण्यात आली 
नुकतीच ग्रामपंचायत येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मा. चंद्रशेखरजी गुरनुले यांची तंटामुक्ती समिती कोनसरी च्या अध्यक्ष पदी एकमताने निवड झाली या निवडीचे श्रेय ग्रामपंचायत सदस्य राकेश दंडीकवार, दीपक मोहुर्ले, दशरथ पोतराजवार,नानाजी पाटील सरवर, गंगाधर दिवसे, रामदास तोरे, चिनाजी निकोडे, गणपती सोनट्टके, विलास मोहुर्ले, बंडू बावणे ,दादाजी धूमणे, संजय कुमरे, संजय आदे तसेच सर्व गावाकऱ्यांना त्यांनी दिले आहे 
चंद्रशेखरजी गुरनुले यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे सहकारी मित्र मंडळाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !