सुंदर मेहुणी आली घरी, संधी साधून मेहुण्याने केली स्वारी !!!
कोरची : पाहुणासाठी घरी आलेल्या मेहुणीवर एका तरुणाचा जीव जडला तेव्हा त्या
१३ वर्षीय मेहुणीवर १९ वर्षीय मेहुण्याने शारिरिक अत्याचार केला ही घटना कोटगुल पोलिस मदत केद्रांतर्गत येत असलेल्या गावात घडली.
पीडित मुलगी ही आरोपीच्या घरी काही दिवसांपासून राहायला आली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, शारीरिक संबंध झाले. यात मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली. पीडित मुलगी गर्भवती असल्याचा संशय आरोग्य विभागाला आला.
वैद्यकीय तपासणी केली असता ती दोन महिन्यांची गर्भवती आढळली. त्यानंतर पीडिताच्या आई-वडिलांना या संदर्भात माहिती दिली. आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे

