कविता गेडाम यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर
सोपानदेव म्हशाखेत्री उपसंपादक वैनगंगा वार्ता
कविता गेडाम यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सदर पुरस्कार त्यांच्या काव्यलेखनाबद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र (रत्नागिरी)या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून निवड करण्यात आली आहे
या पुरस्काराने मी गदगदीत झाले असून संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भावना खोब्रागडे, साहित्यिक समुह गडचिरोली चे आयोजक सोपानदेव म्हशाखेत्री व सर्व टिमचे मी आभार व्यक्त करीत असताना माझ्या पुढच्या काव्य लेखनाचा नी साहित्य वाटचालीस अधिकाधीक भरभरुन शुभेच्छा माझ्या पाठीशी असतील अशी अपेक्षा व्यक्त करते .

