अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
चामोर्शी तालुक्यातील रविंद्रपूर येथील सावित्रीबाई च्या लेकींचा प्रवास झाला सुकर.वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी व्दारा संचालीत रविंद्रनाथ टागोर हिंदी विघालय येथील राममोहनपूर व रामक्रिष्णपूर या गावातील सात सावित्री च्या लेकींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकल देण्यात आल्या यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बिमल सेन,अनिल मंडल, मुख्याध्यापक अविनाश भड, सहा.शिक्षक येगलोपवार,हलदार,कुमारी ठाकरे,सुजीत बाईन,पालक,विघार्थी, सर्व कर्मचारी उपस्थित होते.

