प्रभाकर दुर्गे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार

0
प्रभाकर दुर्गे यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

  कवी, लेखक  प्रभाकर देविदास दुर्गे (मु अडपल्ली -चक ता. मुलचेरा जि. गडचिरोली) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे 
 भारतीय साहित्य व सांस्कृतीक मंच तथा फ्रिडम स्टोरी जिल्हा गडचिरोली या संस्थेचे जिल्हासचिव प्रभाकर देविदास दुर्गे यांना राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 16 एप्रिल 2023 रोजी चंद्रपुर येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामधे पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

प्रभाकर देविदास दुर्गे यांचे साहित्यीक क्षेत्रातील कार्याबरोबर, सामाजीक कार्याच्या माध्यमातून लौकीकास्पद असे कार्य करीत  आहेत आतापर्यंतच्या त्यांच्या दैदिप्यमान कामगीरी बदल डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे प्रभाकर देविदास दुर्गे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढिल वाटचालीस  हार्दिक शुभेच्छा 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !