संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त इलूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

0
श्री संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त इलूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

चामोर्शी तालुक्यातील इलूर येथे संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गोरोबाकाका यांच्या  ७०६ वी पुण्यतिथी निमित्त  १७ एप्रिल ला सकाळी  ७ वाजता घटस्थापना, सायंकाळी ६ वा शोभायात्रा, रात्रो ९ वा.  हभप जयश्री  गावतुरे   याचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.व  १८ एप्रिल ला महाप्रसाद ठेवण्यात आला आहे तरी परीसरातील भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती  सुरेश खोबरे, किशोर पातर, सुदर्शन खोबरे,वसंत पातर, आणि श्री संत शिरोमणी गोरोबाकाका  समाज मंडळ इलूर यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !