जलक्रांती घडविण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

0
जलक्रांती घडविण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ 

 नळ योजनेचे भूमिपूजन


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता 

जोगीसाखरा -  दिवसेंदिवस निसर्गात होणारा बदल, पाणीटंचाई आणि दुसरीकडे शेती व्यवसाय व मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी होत असलेल्या पाण्याच्या मोठ्या वापरामुळे भूगर्भ कोरडा पडत आहे. त्यामुळे घराच्या छतावर व अंगणात पडलेले एक एक थेंब पाणी वाया न घालवता जमिनीत मुरवून जलक्रांती घडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधानसभा उपाध्यक्ष ना.नरहरी झिरवाळ यांनी केले.

 आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील गट ग्रामपंचायतच्या जोगीसाखरा ८२ लाख व सालमारा २६ लाख रुपये किमतीच्या येथील वाढीव पाणीपुरवठा  ग्रामपंचायतीच्या आयोजित जल जिवन मिशन योजना पाण्याची टाकीच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  लीलाधर भरडकर सरपंच संदिप ठाकुर श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष  दिलीप घोडाम माजी पंचायत समिती सदस्य वृंदा गजभिये नामदेवराव कुमरे ज्योती सोनकुसरे  देवदास ठाकरे स्वनिल गरफडे  प्रतिभा मोहुले अश्विनी घोडाम ज्योती घुटके  करीष्मा मानकर  चापले बाई  सुनिल नंदनवार अमिन लालाणी प्रदिप हजारे, वेणुनाथ ठाकरे कीतीलाल गरफडे यादव कहालकर, देवराव राउत, भाकर राउत पुनाजी महावी भाग्यवान सहारे नितीन मडावी, चंदू मोहुलै  श्रीपत मोहले गणेश सयाम यंशवन खरकाटे प्रतिब सडमाके, बाबुराव टेंभुणे रामदास सयाम लालाजी राउत अनिल भोयर, नंदकिशोर मोहुलै जंयेद्र पैदाम सोमल माढरे कैलास माढरे तुकाराम भोयर प्रफुल धोटे, रविंद्र रंदिवै सुरेश, मेत्राम, पुरण बरडे दिवाकर धोंगडे देवानंद गजभिये सुनिल मेश्राम, राजु चौधरी, गुलाब सयाम, राजु वझाडे. उज्वला मडावी गंगाबाई पेन्दाम अशोक ठाकरे निकेश महामंडरे संजय मडावी अरविंद गुरमुळे कृष्णाजी सरपे देवराव ठाकरे उत्तम माझी नारायण सरकार तपन मलिक जोगेंद्र सिंग गंगाधर कुमरे राहुल वाघ विक्रम नारनवरे काशीनाथ नारनवरे विक्रम नारनवरे कालिदास वाकडे  संजय कुमरे देवेन्द्र नैताम दुर्वास नैताम मनोज कुंघटकर बाळू नैताम देवा निकोडे धर्मा वाढई मिलिंद वाढई तसेच जोगीराखरा पळसगाव पाथरगोटा  शंकरनगर, सालमारा, कनेरी, अंताजी, आष्टा कासवी रामपुर येथील नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रा. पं. कर्मचारी गुणवंत ठाकरे, मधुकर मानकर चंद्रशेखर कुमरे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !