श्री सदगुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

0
श्री सदगुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय आष्टी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता 

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सदगुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 06  /12/ 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन करुन अभिवादन करण्यात आले  कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ पी के सिंग अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख  अतिथी डॉ अपर्णा मारगोनवार डॉ एम पी सिंग डॉ प्रदीप कश्यप डॉ सोनाली धवस  हे उपस्थित होते डॉ पी के सिंग यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  प्रतिमे ला पुष्पहार अर्पण  करून भारतातील तळागाळातील बहुजन आणि अस्पृश्य समाजाला भारतीय संविधानाच्या मार्फत सर्व राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अधिकार देऊन भारतातील सर्व जाती धर्माच्या पुरुष व स्त्रियांना सशक्त बनविण्याचं महान कार्य करून भारताला विज्ञानवादी व मानवतावादी धम्म देऊन भारतीय स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचे मौलिक कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले असे विचार व्यक्त केले  डॉ प्रदीप कश्यप यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर आभार प्रदर्शन  डॉ सोनाली धवस यांनी केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ एम पी सिंग डॉ प्रदीप कश्यप प्रा महेश शिलमवार प्रा स्वप्निल धुरके प्रा सचिन मुरकुटे प्रा जया रोकडे प्रा कवेंद्र साखरे प्रा राहुल आवारी   संदीप मानापुरे रवींद्र झाडे कुमारी सविता गारघाटे कुमारी शुभांगी डोंगरे  विजय खोब्रागडे अविनाश जीवतोडे उषाबाई माहूर पवार व मोठ्या संख्येने रासेयो विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !