पुढील चार दिवस मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता गडचिरोलीसह या जिल्ह्याना येलो अलर्ट
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली : जिल्ह्यात पुढील चार दिवस एक-दोन ठिकाणी मेघगर्जनेसह खुप हल्क्या स्वरूपात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता नागपुर येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असुन या जिल्ह्याना येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तविली आहे.


