झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

0
झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 


गडचिरोली:-जिल्ह्यातील अहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आलापल्ली जवळील नाल्याच्या काठावर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच अहेरीचे पोलीस निरीक्षक किशोर मानभाव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद बोंडसे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !