श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय एकात्मता दिनाचे आयोजन

0


श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय एकात्मता दिनाचे आयोजन

चामोर्शी प्रतिनिधि तेजल झाडे

श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात दिनांक  31/10/ 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष रा से यो कार्यक्रम अधिकारी डॉ रमेश सोनटक्के यांनी पटेलच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारत सरकारच्या निर्देशानुसार सर्वांना राष्ट्रीय एकता व देशांमध्ये समानता निर्माण व्हावी यासाठी सर्वांना राष्ट्रीय एकतेची शपथ चे वाचन करण्यात आले व  सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एकसंघ करण्यासाठी  जे योगदान दिले आहे त्याची आठवण म्हणून आज राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात येत आहे असे विचार अध्यक्ष स्थानावरून बोलताना रमेश सोनटक्के यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला रासेयो चे स्वयंसेवक व महाविद्यालयीन कर्मचारी श्री संदीप मानापुरे श्री रवींद्र झाडे कुमारी शुभांगी डोंगरे श्रीमती उषा माहूरपवार श्री रमेश वागदरकर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हजर उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !