भारत जोडो यात्रेची जनजागृती करीता गडचिरोलीत भव्य बाईक रॅली

0
भारत जोडो यात्रेची जनजागृती करीता गडचिरोलीत भव्य बाईक रॅली

 कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे


 अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

भारत जोडो यात्रेची जनजागृती करीता गडचिरोलीत भव्य बाईक रॅली चे आयोजन दिनांक  नोव्हेंबर ला करण्यात आले आहे
 खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेची जनजागृती करीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हनवाडे यांच्या वतीने गडचिरोली शहरात भव्य बाईक रॅली दि.१२ नोव्हेंबर ला सकाळी ११ वाजता  कमल केशव सभागृह कात्रटवार काम्लेक्स येथून सुरू होणार आहे तरी बहुसंख्येने रॅलीत उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली तालूका कांग्रेस अध्यक्ष वसंत राऊत व शहर काँग्रेस अध्यक्ष सतिश विधाते यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !