कत्तलखान्यात जन्यापासून मिळाला दिलासा
गोवंश पकडले परंतू गुन्हा दाखल करण्यात पोलीस करीत आहेत दिरंगाई
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली जिल्ह्यातील मघवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथील आंबेडकर चौकात एक ट्रक पकडला गेला त्यामध्ये गोवंश आढळून आले व ते कत्तलखान्यात जात आहेत म्हणून पोलिसांनी पोलीस स्टेशन येथे सदर ट्रक नेला मात्र दुपारी १.०० वाजता पासून सायंकाळी आठ वाजता पर्यंत गुन्हा दाखल न करता सदर ट्रक व गोधन चंद्रपूर ला सायंकाळी सात वाजता रवाना केला
सदर ट्रक क्रमांक AP 22 w 2466 असून ह्या ट्रकमध्ये ३५ जनावरे कोंबून नेत होते त्यामुळे पाच ते सहा जनावरे मृत्युमुखी पडले होते व बाकी



