दारूविक्रेत्याच्या हल्ल्यात सरपंच जखमी

0

दारूविक्रेत्याच्या हल्ल्यात सरपंच जखमी


अदखलपात्र गुन्हा दाखल

संपादक अशोक खंडारे वैनगंगा वार्ता 

भद्रावती (वा.) गावात अवैधपणे घटनास्थळी बोलावून दारूविक्री बंद दारूविक्री करीत असलेल्या करण्यास म्हटले असता सरपंचांनी दारूविक्रेत्याला दारू विकणे बंद कर, दारू विक्रेता सुधीर बंडू दोहोतरे याला असे म्हणून हटकले असता तो गावात अवैधपणे दारू विकत असून एकदम शिवीगाळ करीत सरपंचावर ती बंद कर, असे म्हणून सरपंच व धावून जाऊन मारहाण करून जखमी तंटामुक्ती अध्यक्षांनी हटकले. दरम्यान केले. सरपंचाच्या तक्रारीवरून दारूविक्रेता सुधीर दोहतरे शिवीगाळ पोलिसांनी अदाखलपात्र गुन्हा दाखल करीत सरपंचाच्या अंगावर धावून गेला केला असून तपास सुरू आहे. व बुक्क्यांनी सरपंचाला मारहाण चंदनखेडा येथील गावातील महिलांनी करणे सुरू केले. त्यामुळे सरपंचाच्या अवैध दारू विक्रीला कंटाळून दारू छाती, डोक्याला मार लागून दुखापत विक्रेत्याच्या घरावर धडक दिली. झाली. घटनेनंतर दिलेल्या सरपंच नयन जांभुळे व तंटामुक्ती तक्रारीवरून पोलिसांनी अदखलपात्र

अध्यक्ष मनोज हनवते यांना गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !