मुरलीधर महाराज यांच्या पालखीचे आष्टी येथे आगमन
स्वागतासाठी माजी जी.प.सदस्या रुपालीताई व संजयभाऊ पंदिलवार आतूर
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
मुरलीधर महाराज यांची पालखी आष्टी जवळील प्रशांतधाम चपराळा येथे जात असून ती पालखी आष्टी येथून प्रस्थान करणार आहे त्यामुळे आष्टी ईल्लूर येथील माजी जि प सदस्य रुपालीताई पंदिलवार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजयभाऊ पंदिलवार हे स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
सदर पालखी हि उघा दि १३ नोव्हेंबर ला सकाळी आष्टी येथे येणार असून आष्टी येथे स्वागत झाल्यानंतर स्नेहभोज घेऊन ती प्रशांत धाम चपराळा येथे जाऊन तिथला समारोप करणार प्रशांतधाम चपराळा येथील अध्यक्ष संजय पंदिलवार समारोप करणार आहेत अशी माहिती विस्वासनीय सुत्रांकडून मिळाली आहे.


