प्रा.आंबोरकर यांचे हृदयविकाराने निधन

0
प्रा.आंबोरकर यांचे हृदयविकाराने निधन


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

लगाम येथील शहीद वीर बाबुराव ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक  आंबोरकर  यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना काल दि. ९ नोव्हेंबर ला सायंकाळी घडली.
 प्रा.आंबोरकर नित्यनेमाने सायंकाळी वाकिंग साठी गेले असता त्यांना हृदयविकाराच्या झटका आला व त्यांना तात्काळ लगाम येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार केला परंतू  त्यांची हालत गंभीर असल्या कारणाने पुढील उपचारा करिता अहेरी रुग्णालयात हलवण्यात आले रस्त्यावरील खड्ड्याने हृदयविकाराच्या पेशंटला झटक्यामुळे अर्ध्यावर जीव गमवावा लागला  
प्रा आंबोरकर मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यामुळे लगाम येथे शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !