वाघाच्या हल्ल्यात मुत्यृ पावलेल्या कोलते कुटुंबीयांना आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते 5 लाखांचे वितरण
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
जोगीसाखरा- आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा गट ग्रामपंचायतीमध्ये येनारे सालमारा येथील अत्पभुधारक शेतकरी सालमारा येथुन शंकरनगर जंगलातील कम्पारमेट नंबर ४७ रस्तेने सायकलींचे जात असताना नाल्याला पुल नसल्यामुळे उतरुण पाई जात असताना दि २९ आगस्टला रस्तेच्या कडेला दबा धरून बसलेल्या वाघाने ईसमावर हल्ला करुन काही अंतरावर फरकडत नेऊन जागीच ठार केले ही घटना घडली असता सालमारा येथिल काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मुत्यृ पावलेल्या स्व.बळीराम शिवराम कोलते यांच्या कुटुंबीयांना वनविभागाच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते 5 लाखांचे धनादेश वितरित करण्यात आले यावेळी जोगीसाखरा ग्रामपंचायतीचे सरपंच ठाकुर, उपवनपरीक्षेत्राचे वनपाल गाझी शेख वनसरक्षक करकाडे मैडम त्रावण कोलते संपत कुमरे बकाराम नारनवरे मानीक कुमरे रामदास वाकडे कालीदास वाकडे हरीदास वाकडे मनोहर मुळे दिलीप घरत गंगाधर कुमरे विजु नारनवरे विनोद करकाडे उपस्थित होते.

