मुलीचा विनयभंग करून भावाला मारहाण करणाऱ्या रोमियोला अटक

0
मुलीचा विनयभंग करून भावाला मारहाण करणाऱ्या रोमियोला अटक

अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 


नागपूर : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या भावाला मारहाण करणाऱ्या रोडरोमियोला पोलिसांनी अटक केली आहे. अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हृतिक अनिल कणकि (१८, - जुना फुटाळा) असे आरोपीचे नाव

आहे. तो मागील काही दिवसांपासून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. मुलगी शाळेतून परत येत असताना त्याने तिचा पाठलाग केला. तू माझ्याशी बोलत का नाही, असा सवाल करून, जर बोलली नाही, तर बघून घेईन, अशी त्याने धमकी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !