चामोर्शीत म्हैस पडली नाल्यात,मानवांचे व प्राण्यांचे जीव धोक्यात

चामोर्शीत म्हैस पडली नाल्यात,मानवांचे व प्राण्यांचे जीव धोक्यात  पुलियांचे पॅकिंग तातडीने करण्यासाठी शिवसेना शिंदे गटा…

चामोर्शीत पत्रकार भवन उभारण्यासाठी आमदारांकडे पत्रकार सेवा प्रतिष्ठानचे निवेदन

चामोर्शीत पत्रकार भवन उभारण्यासाठी आमदारांकडे पत्रकार सेवा प्रतिष्ठानचे निवेदन पत्रकार परिषद, प्रशिक्षण शिबिरे व सामाजि…

हरणघाटच्या येथील वैनगंगा नदीत एका महिलेने घेतली उडी, मात्र स्थानिकांनी वाचवले तीचे प्राण

हरणघाटच्या येथील वैनगंगा नदीत एका महिलेने घेतली उडी, मात्र स्थानिकांनी वाचवले तीचे प्राण  वैनगंगा वार्ता १९ चामोर्शी:- …

१९५८ पासून वाडवडिलांपासून शेतजमीन कसतोय, तरीही शासनाने पट्टे दिले नाहीत - रेगडी, हळदवाहीतील शेतकऱ्यांचा आक्रोश

१९५८ पासून वाडवडिलांपासून शेतजमीन कसतोय, तरीही शासनाने पट्टे दिले नाहीत - रेगडी, हळदवाहीतील शेतकऱ्यांचा आक्रोश शेकडो शे…

आष्टी, ईल्लुर मार्कंडा परिसरात दारूबंदीची मागणी दारूच्या आहारी गेलेल्या कुटुंबांवर आर्थिक संकट; पोलिसांनी अवैध दारूविक्रीवर कारवाई करावी, नागरिकांची मागणी आष्टी/ईल्लुर मार्कंडा : आष्टी व ईल्लुर मार्कंडा परिसरात दारूची विक्री आणि सेवन वाढत असल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक व सामाजिक संकट ओढवत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा पैसा व्यसनात खर्च होत असून, काही कुटुंबांना उदरनिर्वाहासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दारूच्या व्यसनामुळे घरातील संसार उघड्यावर येण्याची वेळ अनेक कुटुंबांवर आली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. विशेषतः गरीब व मजूर कुटुंबांमध्ये या समस्येचा मोठा परिणाम जाणवत असल्याचे नागरिक सांगतात. परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध दारूविक्रीवर आष्टी व ईल्लुर मार्कंडा येथील पोलिसांनी कडक कारवाई करून दारूबंदी प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर नियमित कारवाई तसेच दारूच्या व्यसनाविरोधात जनजागृती करण्याचीही गरज असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. “दारूमुळे अनेक घरांमध्ये भांडणे, आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. पोलिसांनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध दारूविक्रीला आळा घालावा,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, पोलिस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते आणि परिसरातील अवैध दारूविक्रीवर कधी कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आष्टी, ईल्लुर मार्कंडा परिसरात दारूबंदीची मागणी दारूच्या आहारी गेलेल्या कुटुंबांवर आर्थिक संकट; पोलिसांनी अवैध दारूविक…

गडचिरोलीत दुष्काळाचा दुहेरी मापदंड? दोन तालुक्यांनाच घोषणा; उर्वरित १० तालुक्यांतील शेतकरी संभ्रमात

गडचिरोलीत दुष्काळाचा दुहेरी मापदंड? दोन तालुक्यांनाच घोषणा; उर्वरित १० तालुक्यांतील शेतकरी संभ्रमात वैनगंगा वार्ता १९ ग…

वैनगंगा वार्ता १९ चे उपसंपादक मा. प्रमोद झरकर आपणास जन्मदिनाच्या अनंत कोटी मंगलमय शुभेच्छा

वैनगंगा वार्ता १९ चे उपसंपादक मा. प्रमोद झरकर आपणास जन्मदिनाच्या अनंत कोटी मंगलमय शुभेच्छा!  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹        ✒️शु…

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !