डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मांगदा येथे बुद्ध विहाराचे उद्घाटन

0

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मांगदा येथे बुद्ध विहाराचे उद्घाटन 


आरमोरी (अशोक खंडारे):-
दिनांक 14 एप्रिल 2026 ला मौजा मांगदा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती निमित्याने मांगदा येथे पंचशील बुद्ध विहार उद्घाटना सोहळा संपन्न झाला 
भारतीय बौद्ध महासभा तालुका कोषाध्यक्ष प्रदिपकुमार रोडगे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष यशवंत जांभुळकर होते प्रमुख अतिथी गया घरडे,मिणा सहारे,पल्लवी रामटेके,माजी पोलीस पाटील बळीराम नाकाडे, पंचशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष काशिनाथ लाडे सचिव उमाजी सहारे, कोषाध्यक्ष डाकराम सहारे, अर्जुन लंजे,देवराव मडावी, जगदीश गोरे, संतोष वालोदे,किशोर खुणे,वेणुनाथ बावणे,आदि मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी खूप सुंदर असे मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी मांगदा येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार मिना सहारे यांनी केले 

 यावेळी उपस्थित मान्यवर. माननीय यशवंत जांभुळकर सर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते. माननीय प्रदीप कुमार रोडगे सर भारतीय बौद्ध महासभा तालुका कोषाध्यक्ष या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून होते. प्रमुख पाहुणे .आयुनी गया घरडे मॅडम . आयुनी मीनाताई सहारे .आयुनी पल्लवी रामटेके . माननीय बळीरामजी नाकाडे माझी पोलीस पाटील . पंचशील बुद्ध विहार मांगदा येथील अध्यक्ष माननीय काशिनाथ जी ऋषी लाडे . माननीय उमाजी सहारे सचिव . माननीय डेकराम सहारे कोषाध्यक्ष . अर्जुन लंजे. देवराव मडावी . जगदीश गोरे. संतोष वालोदे . किशोर खुणे . वेनुनाथ बावणे. तसेच पंचशील बुद्ध विहाराची कार्यकारणी व मांगदा येथील बौद्ध उपासक व उपासीका तसेच बाल गोपाल बहुसंख्येने उपस्थित होते .माननीय प्रदीप कुमार रोडगे सर उद्घाटक . माननीय यशवंत जांभुळकर सर अध्यक्ष यांनी उपस्थितांना खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केले. आयूनी मीनाताई सहारे यांनी संचालन केले .
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !