नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" वंचित बहुजन आघाडी करणार सहा एप्रिल ला राज्यव्यापी आंदोलन

0
"नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" वंचित बहुजन आघाडी करणार सहा एप्रिल ला राज्यव्यापी आंदोलन


नागपूर:-
भाजपा सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ६ एप्रिल २०२६ रोजी प्रत्येक जिल्हा, शहर आणि तालुका स्तरावर "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" हे तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.
या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी आणि नियोजनासाठी मंगेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: ३ एप्रिल २०२६
वेळ: दुपारी १२:०० वाजता
स्थळ: रवी भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर.
या बैठकीला नागपूर शहर व जिल्ह्यातील सर्व पुरुष व महिला पदाधिकारी, तसेच विधानसभा मतदारसंघातील सर्व सक्रिय सदस्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. असे आवाहन मनोज सुटे
सरचिटणीस, वंचित बहुजन आघाडी, नागपूर यांनी केले आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !