अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोलीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी उद्धवजी नारनवरे

0

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष जिल्हा गडचिरोलीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी उद्धवजी नारनवरे 


गडचिरोली (अशोक खंडारे):-
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी उद्धवजी नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे 
सदर नियुक्ती केंद्रीय उपाध्यक्ष मा. रोहीदास राऊत यांनी दि. १४ मार्चला पक्षाची बैठक संपन्न झाली त्यामध्ये त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले 
ते आपल्या क्षेत्रातील गोरगरीब, दिनदुबळे, शेतमजूर, शेतकरी यांच्या करीता अहोरात्र वेळ देऊन त्यांच्या करीता वेळोवेळी अवेलेबल राहतील अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे ते सामाजिक व राजकीय घडामोडी सातत्याने आपले उचित कार्य करीत असल्यानेच पुढेही हा वारसा पुढे चालू राहील 
उद्धवजी नारनवरे यांची गडचिरोली जिल्हा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कामसेन वनकर, डॉ, गलबले, सावन नारनवरे, दिलीप डोर्लीकर, कालीदास दुर्गे, शैलेश वनकर अशोक खंडारे आदींनी अभिनंदन केले आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !