महाशिवरात्री निमित्त समस्त भक्तगणांना हार्दिक शुभेच्छा!
महाशिवरात्री निमित्त प्रशांतधाम चपराळा ता. चामोर्शी कडून यात्रा महोत्सव साजरा होत आहे
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷
त्या निमित्ताने सर्व भावीक भक्तांचे चपराळा यात्रेत स्वागत !
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
♦️स्वागतोच्छूक ♦️
मा. संजयभाऊ सावकार पंदिलवार ,अध्यक्ष प्रशांत धाम चपराळा ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई पंदिलवार

