इल्लूर ग्रामपंचायत कडून करण्यात आले वृक्षारोपण

0

इल्लूर ग्रामपंचायत कडून करण्यात आले वृक्षारोपण 


आष्टी,(अशोक खंडारे)

महाराष्ट्र शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत ग्रामपंचायत ईल्लुर येथे दिनांक 22/07/2025 वृक्षारोपण करण्यात आले 
या वेळी सरपंच श्री तुळशीराम यु. मडावी , उपसरपंच श्री रामचंद्र आर. बामनकार, ग्रा. प. सदस्या श्रीमती फुलाबाई बी. मडावी, सौ. कमलाबाई एम.मडावी,सौ मंगला एम.मडावी ,सौ सुरेखा के.वनकर, सौ गीता बी बामनकार,श्री संतोष एस. मडावी, श्री पुरुषोतम आर. अलोने आदी मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थित शासनाच्या आदेशानुसार वृक्षारोपण ग्रामपंचायतचे आवारात व गावातील खुल्या जमीनीवर करण्यात आले वृक्षारोपण यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी श्री एस.एच.बोरकुटे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री निलेश वाय. कुंदावार,श्री सुनील डी. मडावी, श्री अतुल बी. बोरकुटे,पत्रू जी. सातर इत्यादींनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !