माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांना मातृशोक

0
माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांना मातृशोक 






आष्टी:-
माजी जिल्हा परिषद सदस्य धर्मप्रकाश कुकुडकर यांच्या मातोश्री रेनुकाबाई तुळशिराम कुकुडकर वय ८३ वर्षं रा.अनखोडा ता.चामोर्शी जि.गडचिरोली  यांचे आज दि.२३ जुलै २०२५ ला सकाळी ९.१५ वा.वृध्दपकाळाने निधन झाले 
त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली,नातवंड व बराचमोठा आप्तपरिवार आहे 
आज दि.२३ ला सायंकाळी अनखोडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !