अस्वलाच्या दहशतीत रात्रभर वनविभागाच्या अधिकाऱ्यांची गस्त

0
अस्वलाच्या दहशतीत रात्रभर वनविभागाच्या अधिकाऱ्यांची गस्त


कोरेगाव येथील नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये अशी वनविभागाची सुचना

 कोरेगाव (वडसा):-
  गडचिरोली जिल्ह्यातील वडसा ( देसाईगंज) तालुक्यातील कोरेगाव येथे गेल्या आठ दिवसापासून अस्वलीचे अस्तित्व  परिसरात दिसत होते पण आता चक्क गावातच अस्वल आल्याने गावात दहशतिचे वातावरण पसरले होते
ह्याची खात्री पटल्यावर वन अधिकारी व कर्मचारी ऐक्शन मोडवर येत  गावात रात्रभर पहारा देऊन नागरिकांना रात्री घराबाहेर पडू नये असे सूचित केले  आहेत . या परिसरात बिबट्याचा सुद्धा वावर असून व शेतीचे विजन रात्रपाळीत असते त्या कारणाने शेतकऱ्यांना सुद्धा रात्रीच्या सुमारास शेतात जावे लागत आहे त्यामुळे अधिकच या परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या गस्तीपथकामध्ये परीविक्षाधीन परिक्षेत्राधिकारी गव्हाणे , वनपाल कंकलवार, कानकाटे, कांबळे ,शेडने ,दहीकर व गावातील धनंजय तिरपुडे यासह गावातील लोकांनी सहकार्य केले आहे .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !