विशारी द्रव्य प्राशन करून १४ वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

0
विशारी द्रव्य प्राशन करून 
१४ वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या


गोंडपिपरी : -
गोंडपिपरी येथील एका १४ वर्षाच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे 
 सदर विद्यार्थ्यांनी जनता विद्यालया गोंडपिपरी येथे आठव्या वर्गात शिक्षण घेत होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोंडपिपरी येथील दिव्या वाघाडे इयत्ता आठवीची विद्यार्थिनी होती. २ डिसेंबर रोजी ती शाळेत आली असता वर्गातच तिला उलट्या व्हायला लागल्या. शिक्षकांनी पालकांशी संपर्क साधून तिला ग्रामीण रूग्णालय गोंडपिपरी येथे भरती केले. प्रकृती अतिगंभीर असल्याने तिला चंद्रपूरात उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारादरम्यान दि. ४ जानेवारी पहाटे तिचे निधन झाले. प्राप्त माहितीनुसार दिव्याने विषारी द्रव्य प्राशन केले होते. याबाबत गोंडपिपरीचे पोलिस उपनिरीक्षक मोगरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !