आरोग्य सेविका माया मडावी यांचे निधन
आष्टी:- आरोग्य सेविका माया मडावी यांचे दि १३ जुलैला रात्री ८.३० वाजता अचानक निधन झाले त्यावेळी परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे
माया मडावी या प्राथमिक आरोग्य केंद्र मार्कंडा (कं) अंतर्गत उमरी येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या अचानक निधनाची वार्ता कळताच कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली
त्यांच्या पश्चात मुलगा,सुन, दोन नातवंडे आहेत
आज आलापल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

