तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर गृप आष्टी कडून रक्तदान शिबीर

0
 तानाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर गृप
 आष्टी कडून रक्तदान शिबीर


रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 

प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक वैनगंगा वार्ता १९

आष्टी:-
टायगर गृप चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.पै.तानाजी भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथील टायगर गृप च्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर रक्तदान शिबरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला व टायगर गृप सह तिस रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले 
 या रक्तदान शिबिराचे आयोजन टायगर गृप आष्टी येथील अध्यक्ष विनीत कलाक्षपवार, उपाध्यक्ष हिमांशू सोमनकर आणि ईतर सभासद यांच्या व्दारे करण्यात आले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !