एसीबीच्या जाळ्यात अडकले लाचखोर सहायक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी

0
 एसीबीच्या जाळ्यात अडकले लाचखोर सहायक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी 


जळगाव:-
दिवाळीनिमित्त सुटी असतानाही कार्यालयात येत पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र सपकाळे (54) असे लाचखोर सहायक ग्रामविकास अधिकाऱ्याचे, तर पद्माकर अहिरे (53) असे विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
दिवाळीनिमित्त सुटी असतानाही कार्यालयात येत पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या सहायक गटविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघा अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !