जागतिक आदिवासी दिन लगाम ग्रामपंचायत ने केला मोठ्या थाटात साजरा

0
  जागतिक आदिवासी दिन लगाम ग्रामपंचायत ने केला मोठ्या थाटात साजरा


लोमेश मडावी/तालुका प्रतिनिधी मुलचेरा
वैनगंगा वार्ता १९


मुलचेरा:-
 ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात मोठ्या  थाटात उत्साहात साजरा केला जातो. मुलचेरा तालुक्याती  लगाम  येथील  ग्राम पंचायत  वतीने आदिवासी शहीद  विर बाबुराव सेडमेक व बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच दिपक मडावी, मधुकर गेडाम उप सरपंच लगाम ,राजु पंबलवार सदस्य ग्रा.प.सुरेखा सोयाम सदस्य,उमा आञाम सदस्य,शैला मडावी सदस्य,क्रिष्णा गावडे त.मु. अध्यक्ष लगाम,सचिव राकेश दुर्गे,नदेश मडावी,गिरमाजी मडावी पो.पाटिल,महादेवजी सिडाम मा.त.अध्यक्ष , यशवंत मडावी भ्रष्टचार ता.अध्यक्ष , मधुकर मडावी पेसा अध्यक्ष,मुख्यध्यापक बारसागडे सर, सौ.सुरेखा मडावी सुनिता आञाम,सुरज मडावी,बेबिताई ञिनगरीवार, यांच्या उपस्थितीत आदिवासी शहीद विर बाबुरा सेडमेक व बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यात आले.
मणिपूर येथील आदिवासी महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत लगाम ग्रा.प.समस्त नागरीक व महिलांनी निषेध व्यक्त केला.  यांच्या वतीने मणिपूर येथील आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी  दिनांक ७/०८/२०२३रोज सोमवारला  कळकळी मारकेट बंद करुन निषेध व्यक्त केला. जागतीक आदिवासी दिन  हा उत्सव आज ग्राम पंचायत येथे मोठ्या  थाटात साजरा केला. यावेळी लगाम येथील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !