सिर्शी गावातील गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यावर बिबटयाचा हल्ला

0
सिर्शी गावातील गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यावर बिबटयाचा हल्ला 


प्रमोद झरकर / उपसंपादक वैनगंगा वार्ता १९

सावली:-
 तालुक्यातील सिर्शी गावातील गोठ्यात बांधून असलेल्या शेळ्यावर बिपट्याने हल्ला करून तिन शेळ्या ठार केल्याची घटना २२ जूनला  रात्री २.३० वा चे सुमारास घडली
गावाशेजारी जंगल लागून असल्यामुळे जंगलातून बिपट्याने गावात येऊन भाऊजी पाटील किनेकर यांच्या गोठ्यात जाऊन दोन बकऱ्याला  ठार करून पसार झाला त्यानंतर असता हायवे रोड लगत संजय वसाके यांचे घरातील गोठ्यात बांधून असलेल्या  एका बकरीला ठार केले.   वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मोका चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी व त्या गोधन ठार करणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करावा कारण  की उघा चालून तो बिपट्या मानवांनाही इजा पोहोचवू शकतो त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाच्या भुमीकेकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !