जनसेवे प्रती कटीबद्ध संघरक्षीत फुलझेले

0
जनसेवे प्रती कटीबद्ध
संघरक्षीत फुलझेले


अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता

गडचिरोली येथील बिरसा मुंडा चौकात शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे पुढे हनुमान जयंतीचे औचित्य साधून जनसेवेर्थ स्वखर्चाने पाणपोई सुरू करण्यात आली या पाणपोई चे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संघरक्षीत फुलझेले यांनी केले 


सदर पाणपोई च्या उद्घाटन प्रसंगी संघरक्षीत फुलझेले यांनी सनसेवेसाठी आपण नेहमी तत्पर राहू उन्हाळ्यात तहानलेल्या लोकांकरीता पाण्यासाठी कुठेही भटकावे लागू नये म्हणून मुख्य चौकात ही पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे असे मत व्यक्त केले 
यावेळी  बंडू वडेट्टीवार, प्रमोद उंदिरवाडे ,रमेश टेकाम,फारुख सैयद,रामू पदा, आवीश कांबळे, विलास केळझरकर,समीर मेकर्तीवार,चेतन पोचमपल्लीवार, पंढरी गडपायले,अजू गडपायले,पंकज वैरागडे,लछमा गेडाम,खुशाल तरोणे,गुरुदेव भांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !