एसटी बस व कारचा भिषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू तर १३ प्रवासी गंभीर

0
एसटी बस व कारचा भिषण अपघात
चौघांचा जागीच मृत्यू तर
१३ प्रवासी गंभीर 


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

एसटी बस व कारचा भिषण अपघात होऊन चार जनांचा जागीच मृत्यू झाला तर १३ प्रवासी गंभीर झाल्याची घटना आज ४ डिसेंबर ला घडली.
 अमरावती कडे जात असेलेली कार व  यवतमाळ कडे येत असलेली एसटी बस नेरजवळील लोणी गावाजवळ  भिषण धडक झाली या घटनेत  कारमधील चार जणांना मृत्यू ने कवटाळीले तर तेरा जन गंभीर झाल्याची माहिती मिळाली आहे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !