घोट येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची महिला कार्यकारीणी गठीत
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
अखील भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्षाची स्थापना करण्यात आली पाहिजे व पक्ष वाढीसाठी आवश्यक ती मदत होईल या उद्देशाने पक्षाचे प्रदेश सदस्य अशोक खंडारे यांनी चामोर्शी तालुक्यातील घोट येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी कार्यकारीणी गठीत करण्यात आली.
महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिलाताई देवगडे , घोट शहर अध्यक्ष मंगला बोलीवार, उपाध्यक्ष नगीना दरडे, सचिव
माधुरी देवगडे, सहसचिव कविता रामटेके, संघटीका वैशाली दुर्गे, सदश्या सरीता जिलेवार, माधुरी रंगारी,किरण पुलीवार, विघा मोहुर्ले यांची कार्यकारीणी गठीत करण्यात आली हि कार्यकारीणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सदस्य अशोक खंडारे यांनी केली आहे


