अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
वैनगंगा वार्ता गडचिरोली भारत स्काउट गाईड संख्या गडचिरोली 21 जिल्हास्तरिय स्काऊट गाईड मेळाव्याचे आयोजन वतीने कमविर विधायन तथा उच्च माध्यमिक विदयालय बासाळा येथे होण्यात आले होते या मेळाव्यात इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल तथा कणिक महाविदयालय सुभाष ग्राम येथिल झाशीची राणी लक्ष्मीबाई गाईड पथक व नेताजी सुभाषचन्द्र बोस स्काऊट पथक, स्काउटर सचिन बोरकुटेसर व् गइिडर कु. रिंकू हलदार मॅडम यांनी बेपारी सर यांच्या मार्गदर्शनात उत्सफूर्त सहभाग घेत माईड विभागातून 'जिल्हातून प्रथम क्रमांक पटकविला या मेळाव्याअंतर्गत १४ ते १८ डिसेंबर पर्यंत विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामधे उत्कृष कामगारिकरत गाइड विभागानी प्रथम क्रमांक पटकविला तर स्काउट विभागोजी प्रथमो उपचार स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला मान्यवराच्या हस्थे चम्पीयनशि प्रदान करून शाळेचा गौरव करण्यात आला यशस्वीतेसाठी प्राचार्य विधान बेपारी सर याच्या मार्गदर्शनात स्काउटर बोरकुटे सर व हलदार मैडम तसेच साकेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी केले.

