विभागीय स्तरावर इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय यांनी 14 वयोगटात फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.

0
विभागीय स्तरावर इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय यांनी 14 वयोगटात फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला.

अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता 

वैनगंगा वार्ता भंडारा इंदिरा गांधी मेमोरियल हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय सुभाषग्राम यांनी दि. १८ डिसेंबर 2022 ला झालेल्या विभागीय स्तरावर चौदा वयोगटात फुटबॉल स्पर्धेत स्थळ भंडारा येथे मुलाच्या सद्यांनी प्रथम क्रमांक पटकविला. आता तोच संघ राज्यस्थरीय फुटबाल स्पर्धेत नागपुर विभागाचे नेतृत्व करणार आहे या स्पर्धेत नागपुर मनपा, नागपुर ग्रामीण गोदिया, भंडारा, वर्धा, गडगिरीला, चंद्रपुर मनपा, चपुर ग्रामीण आधी जिल्हातील फुटबाल संघानी सहभाग घेतला होता यात गडचिरोली जिल्हातील सुभाषग्राम येथिल फुटबॉल संघानी जिल्हायेनावकिक केले आहे या यशाबद्दल खेलाइ सर्वच कौतुक केले जात आहे. तसेच मागदर्शक तथा प्रशिक्षक भल्याक सर यांचि सुधा कौतुक केले जात आहे वा वैभव शिक्षण मंडळ अटेरी -चे सचिव अब्दुल जी हकीम साहेब तथा वण वैभव शिक्षण मंडळाम उपाधाक्ष बबलु भैया जी हकीम तसेच इंदिरा गांधी मेमोरियल 21 हायस्कुल्ल तथा कनिष्क महाविद्यालय सुभाषग्राम के प्राचार्य बचा सर बेपारी सर, सर्व शिक्षक, शिक्षिका तथा शिक्षकेत्तर कर्मवारी यांनी फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक भब्लीक सर यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !