किड्स मार्वल्स स्पर्धेत स्कूल ऑफ स्कालरचे तन्मय उंदिरवाडे फस्ट रनरअप
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
गडचिरोली जिल्ह्यात घेण्यात आलेल्या मिस्टर, मिसेस, व किड्स मार्वल्स स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत स्कूल ऑफ स्कालरचा सहाव्या वर्गाचा विघार्थी तन्मय उंदिरवाडे फस्ट रनरअप विजेता ठरला.
या स्पर्धेचे प्रमुख अतिथी डॉ .आ. देवराव होळी, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, सुलभाताई धामोळे, ज्योतीताई उंदिरवाडे, छायाताई कुंभारे, प्रमीलाताई अलोणे, डॉ.खुशबू दुर्गे, आदी मान्यवर उपस्थित होते .
विजेते व उपविजेते यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर स्पर्धेचे आयोजन वैष्णवी दखणे यांनी केले होते
तन्मय उंदिरवाडे यांना फस्ट रनरअप विजेता पुरस्कार मिळाला म्हणून स्कूल ऑफ स्कालरचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी तन्मयचे अभिनंदन केले आहे


