काय सांगता महाराष्ट्रातही आहे हिऱ्याची खाण; 'या' घरातील चुलीखाली दडलाय मौल्यवान खजिना

0
काय सांगता महाराष्ट्रातही आहे हिऱ्याची खाण; 'या'
घरातील चुलीखाली दडलाय मौल्यवान खजिना


चंद्रपुर: महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आता
 हिर्याची खाण असल्यासमोर
आले आहे. काम करणाची मागणी केली आहे. चंद्रपूर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात
सोन्याची खाण असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर जिल्ह्यात सोने, चांदी, तांबे, यासारखे दुर्मिळ चालू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. अशातच जिल्ह्यातील एका गावात हिन्याची खाण असल्याचं संशोधनातून समोर आल होत. या खाणीचा केंद्र चक्क चरातील चुलीच्या खाली आहे. या खाणीचे उत्खनन करण्यासाठी आता ग्रामपंचायत सरसावली आहे. हे गाव जिल्ह्यातील सावली
तालुक्यात येत असून घोडेवाही असे गावाचे नाव आहे.

भूगर्भ वैज्ञानिकांनी १९९७-९८ मध्ये सावली तालुक्यातील Open App हाथरी येथे संशोधन केले. या संशोधनात हिन्यांचा साठा असल्याचं सांगितलं होत. घोडेवाई गावातील ज्ञानेश्वर तिवाडे यांच्या घरातील चूल केंद्रस्थान ठरली होती. सुमारे पाच किलो मीटरच्या परिसरात हिर्याचा साठा असल्याच संशोधकांनी ग्रामस्थांना सांगितलं होत. जवळपास दीड महिने संशोधकानी गावात ठाण मांडले होते. गावाच्या भूगर्भात हिऱ्याची खाण असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली होती. त्यानंतर जमिनीचे भावही वधारले होते. या संशोधनाला पंचवीस वर्षांच्या काल उलटला. मात्र हिरे बाहेर काढण्यासाठी कुठलीच हालचाल
झालेली नाही.

आत्ता खोदकाम कराच

झालेल्या संशोधनानंतर गावात उत्साह पसरला Open In App होता, खदान सुरू झाली असती तर अनेकांना रोजगार, जमिनीला भाव मिळाला असता, मात्र खदान सुरू झाली नाही. यासंदर्भात घोडेवाहीचे उपसरपंच चेतन रामटेके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, खदान सुरू व्हावी यासाठी ग्रामपंचायत ठराव घेणार आहे. ही खदान आमच्या गावाच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. त्यामुळे पूर्ण
ताकदनिशी आम्ही प्रयत्न करू.

काय म्हणतात अभ्यासक...

गेल्या १५ व्या शतका पासून वैरागड, गडचिरोली परिसरात हिरे आढळले होते. इंग्रजांनी पण इथे उत्खनन केले. पण मुबलक हिरे आढळले नाहीत. जी. एस. आयने सुद्धा इथे सर्वेक्षण केले. परंतु प्रमाण अधिक नसल्याचे आढळले काही वर्षापूर्वी GSIच्या संशोधकांनी बस्तर क्रॅटन म्हणून संबोधले जाणाऱ्या सावली, गोंडपिंपरी, वैरागड ह्या भागात हिऱ्याचे अंश, कोग्लोमिरेट, निस या खडकात आढळतात असा रिसर्च पेपर २००१ मध्ये प्रसिद्ध केला होता. परंतु व्यावसायिक दृष्ट्या किंवा खाणी होईल इतके
साठे आपल्या भागात नसल्याच्या रिपोर्ट दिला होता, असं सुरेश
अभ्यासकांनी म्हटलं आहे.

हीर्यासाठी झाले युद्ध..

विभाजन पूर्व चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड या Opm in App च्या खाणी असल्याची नोंद इतिहासात सापडतात.. त्यासाठी युद्धही झाले आहेत. ब्रिटिश काळातसुद्धा हिरे काढण्याचा प्रयत्न झाला होता. वैरागड परिसरात आजही त्याचा
खाणाखुणा दिसतात. याच परिसराला लागून सावली तालुका
येतोय.


का म्हणतात चंद्रपुरला जिओलॉजीकल म्युझियम?

चंद्रपूरच्या भुगागाला जिओलॉजीकल म्युझियम असे संबोधले
जाते. कारण चंद्रपुरात सापडणारे खडक भारतात क्वचितच
आढळतात. इथे अग्निज रूपांतरीत खडक, धातु, खनिजे आणि
जिवामे आढळतात.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !