चंद्रपुर शहरातून अल्पवयीन मुलींचे देहविक्रीतून सुटका स्थानिक गुन्हे दाखल शाखेने मारली धाड

0


उपसंपादक प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता 

वैनगंगा वार्ता न्यूज 24 / दि. १२-११-२०२२ चंद्रपूर -: चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढ असून हत्या, अवैध धंदे, चोरी यामध्ये जिल्हा अव्वल होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

शहरात आता देहविक्री चा व्यवसाय छुप्या मार्गाने सुरू आहे. तसेच एक प्रकरण चंद्रपूर शहरात उघडकीस आले, ज्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारीत एका मुलीची सुटका केली आहे. नागपूर येथील सामाजिक संस्थेद्वारे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना चंद्रपुरातील एका उच्चभ्रू भागात अल्पवयीन मुलींना देहव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती दिली.

बाळासाहेब खाडे यांनी माहितीच्या आधारे त्या भागात जाऊन चौकशी केली असता सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. आणि त्या मुलीला देहविक्री करण्यास भाग पाडत असल्याचे निष्पन्न Calls and notifications will vibrate झाले. असता गुन्ह पथकाने कारवाई करीत दहविक्री व्यवसायातून त्या मुलींची सुटका केली. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली कन्यायाद थाली

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !