वाघांचा बंदोबस्त करा... अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन - माजी मंत्री वडेट्टीवार

0
वाघांचा बंदोबस्त करा... अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन - माजी मंत्री वडेट्टीवार
प्रविण तिवाडे उपसंपादक वैनगंगा वार्ता 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून यात अनेकांचा बळी गेला आहे. अशातच वनविभाग प्रशासन व वनमंत्री हे मानव वन्यजीव संघर्षातून - होणारी जीवितहानी टाळण्या ऐवजी मानवी जीवनाची पैशात किंमत मोजून थट्टा करीत आहे. जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनांना पायाबंद न घातल्यास वन मंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन करून निषेध नोंदविणार असा इशारा राज्याची माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !