खेडेगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
खेडेगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता

    आ.वि.का .सं खेडेगाव येथे एकाधिकार धान खरेदी केंद्राचा उद्घाटन कुरखेडा तालुका काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा जि प चे माजी उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांच्या हस्ते पार पडला यावेळी उपस्थित आविकाचे अध्यक्ष शिवचरणी मडावी , उपाध्यक्ष देविदासजी बनसोड , सरपंचा यमुलता पेंदाम , उपसरपंच भूमेश्वर सोनवणे, पो.पा परसरामजी नाट , ग्रा.पं.स टेमनशाहा संयाम , प्रतिष्ठित नागरिक तुकाराम जी महाजन डोंगरवार, आ.वि.का चे मॅनेजर देवराम खंडारकर, सदस्य ठुन्नुजी दंरो माजी उपसरपंच दिगांबर बनकर , वन हक्क समिती अध्यक्ष मधुकर डोंगरवार , फत्तेलाल पालीवाल , ग्रामपंचायत चे सचिव काळेसाहेब , आ .वि .का चे सं नामदेव दंरो माजी मॅनेजर ठलाल  व संपूर्ण सदस्य मंडळी व शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !