शिवनी बूज येथे भव्य विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
सर्व रसिक जणांना व भजन प्रेमींना कळविण्यात आनंद होत आहे की कार्तिक गोपालकाल्या निमित्त भव्य खंजिरी भजन स्पर्धा कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या कार्याचे प्रचार करण्याच्या दृष्टीने श्री हनुमान मंदिर देवस्थान शिवनी बूज तालुका आरमोरी यांच्या वतीने भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे दिनांक 8 नोव्हेंबर 2022 रोज मंगळवार ला रात्री 9 वाजता आयोजन करण्यात येत आहे तरी जास्तीत जास्त भजन मंडळाने उत्सुकतेने स्पर्धेत भाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे मंडळाने आवाहन केले आहे प्रवेशा करिता संपर्क 9158818848, 9325172947

