स्कूल बसला दिली कारने धडक
तिन गंभीर तर नवं विघार्थी जखमी
अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता
स्कुल बसला कारची धडक होऊन तिन गंभीर तर नवं विघार्थी जखमी झाल्याची घटना आज दि २३ नोव्हेंबर ला ३.३० वाजता वडसा जवळ घडली.
वडसा कडून विघार्थी घेऊन येणारी स्किड्स होम येथील स्कूल बस कुरुड येथील मुलांना घरी सोडण्यासाठी जात असताना आरमोरी कडून येणाऱ्या कारने धडक दिली त्या दुर्घटनेमध्ये तिन गंभीर तर कुरुड येथील दहा ते बारा विद्यार्थी जघमी झाले आहेत त्यामधील तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आणि स्कूलबस च्या ड्रायव्हरचा एक पाय हाथ निकामी झाला आहे अधीक तपास वडसा करीत आहेत

