भरधाव पीकअप वाहनाने गुरख्याला उडविले

0
भरधाव पीकअप वाहनाने गुरख्याला उडविले

गडचिरोलीच्या बसस्थानकाजवळील अपघात

जिल्हा प्रतिनिधि प्रवीण तिवाडे


गडचिरोली रस्ता ओलांडत : असलेल्या गुरख्याला पीकअप वाहनाने धडक दिल्याने गुरखा जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील बसस्थानकाजवळ घडली.

दिलीप झापर ठाकूर (वय ४४, रा. नेपाळ देश) मृतकाचे नाव आहे. तर विनोद कुनघाडकर (२५, रा. इंदिरानगर, गडचिरोली) असे पीकअप चालकाचे नाव आहे. गडचिरोली पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. विनोद हा सोमवारी सायंकाळी दारूच्या नशेत असताना पीकअप वाहन चालवत होता. तो इंदिरानगरकडून शहरातील इंदिरा गांधी चौकात येत होता. भरधाव वेगात आहेत.

असलेल्या वाहनाने दिलीपला उडविले. यात दिलीप जागीच ठार झाला. अपघातानंतर विनोदने वाहनासह पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला शोधून काढून मंगळवारी ताब्यात घेतले अपघाताच्यावेळी आपण वाहन चालवत नव्हतो, असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, पोलिसी खाक्यासमोर खरे काय तो सांगेलच. दिलीप हा त्याच्य नातेवाईकासोबत गोकुलनगर येथे राहत होता. त्याला पत्नी, दोन मुले

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !