जाहीर आवाहन

0
*जाहीर आवाहन*

जिल्हा प्रतिनिधी प्रवीण तिवाडे 


महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटना ,गडचिरोली च्या वतीने दिनांक २९/१०/२०२२ ला सेमाना मंदिर परिसर गडचिरोली येथे सकाळी ठीक ११.४५ वाजता जिल्हा स्तरीय सभेचे आयोजन करण्यात येत आहे.
*विषय*:- सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया - येणाऱ्या अडचणी आणि संघटनेची भूमिका.
 करिता सदर सभेस जास्तीत जास्त शिक्षकांनी , संघटनेच्या जिल्हा व राज्य पदाधिकाऱ्यांनी  उपस्थित राहून पुढील नियोजनात सहकार्य करावे, हि विनंती.
      आपला
किशोर कुरवटकर
 जिल्हाध्यक्ष
म. रा. दुर्गम क्रांती शिक्षक संघटना, गडचिरोली

बातम्या व जाहिराती संपर्क साधा मो नंबर 9579848548 7083484360

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !