राखीव पोलिस दलाकडून भव्य सायकल रैली चे आयोजन
अशोक खंडारे संपादक
वैनगंगा वार्ता
,् पश्चिमी विभागाचे पोलिस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंन्द्र कुमार कमाण्डेन्ट 191 बटालियन यांनी स्थानिय पोलिस व जनतेच्या उपस्थितीत देसाईगंज शहर मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती दिनांक : 31/10/2022 रोजी असल्याने हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस महोत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्याच्या निमित्य संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत त्या अनुशंगाने आज देसाईगंज शहरात सकाळी 7.00 वाजता पोलिस स्टेशन देसाईगंज ते ब्रम्हपूरी अशी भव्य सायकल रैली काढण्यात आली या रैली मध्ये सी.आर.पी.एफ. चे अधिकारी नवीन कुमार बिस्ट ( उप. कमाण्डेन्ट ), सलमान खान (सहाय्यक कमांण्डेन्ट) , व जवान तथा देसाईगंज शहरातील जवळपास 150 सिविल जनता यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या रैली चे स्थानिय लोकांनी खुप कौतुक केले .