हरेकृष्ण सभागृह आष्टी येथे ९ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्मोत्सव व सत्संग

0

हरेकृष्ण सभागृह आष्टी येथे ९ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्मोत्सव व सत्संग 



आष्टी (अशोक खंडारे):- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील कोहळे पेट्रोल पंप येथील हरे कृष्ण सभागृहात ९ सप्टेंबर ला श्रीकृष्ण जन्मोत्सव व सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे 
सायंकाळी ६.३० वाजता पासून ते या ११.३० वाजता पर्यंत विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे यामध्ये सायंकाळी ६.०० ते ७.०० वाजताचे दरम्यान हरीनाम संकिंर्तन तथा भगवान श्रीकृष्ण यांच्या वर आधारित झॉकिसह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत ७.३० वा. वृंदावन येथील ब्रजविलास प्रभू यांच्या अमृत वाणितून श्रीपद भागवत कथा प्रवचन, रात्री ९ ते ११ वाजताचे दरम्यान राधाकृष्ण अभिषेक सेवा कार्यक्रम होणार आहे याप्रसंगी सर्व भाविकांसाठी शुद्धलेखन सात्विक महाप्रसादाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे तरी सदर कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन बाबुरावजी कोहळे व परिवाराकडून करण्यात आले आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !